{"product_id":"antar-parv-9788177665147","title":"Antar-Parv","description":"\u003cp\u003e • Author(s): Authors Russian\u003cbr\u003e • Publisher: Mehta Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Mehta Publishing House\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003eANOTHER BEAUTIFUL SET OF MARATHI TRANSLATION BY SUNITI DESHPANDE OF RUSSIAN STORIES WRITTEN MOSTLY DURING JOSEPH STALIN S MERCILESS RULE OF RUSSIA. \"\"'फुलांचे बोल', 'कथांतर' आणि त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे 'अंतर-पर्व'. माक्सिम गोर्की, चिंगीझ ऐतमातव, वसीलि शुकशिन, वेलेंतिन रसपूतिन आणि अलेक्सांद्र सोल्त्झेनित्सिन - यासारखे जगप्रसिद्ध लेखक हे या पर्वाचे मानस्तंभ. या शीर्षकाचा एवू ण संकेतच अनुवाद विश्वाचं महत्त्व व्यक्त करणारा आहे. अनुवाद केवळ भाषाभाषांतील व्याकरण-रचना व विभक्ती, संधी-समास यातील फरक दाखवत नाहीत, तर भौगोलिक परिमाणांनी दूर केलेल्या माणसांना जवळ आणतात. रशियन कथा मराठीत वाचल्यावर हटवू न आपल्याला वाटतंच - ''अरे, यात वेगळंसं काय आहे? ही माणसं, त्यांचे स्वभाव आणि गुणदोष आपल्या अवती-भवतीच्या माणसांची आठवण करून देत नाहीत का? आपल्या मराठी कथा या लोकांना रशियन भाषेत वाचायला दिल्या तर?'' द्यायलाच पाहिजेत. त्याद्वारेच अंतर दूर करणारं हे पर्व चालू राहील. सह-अनुभूतीचं, सादृश मूल्यांचं आणि सौहार्दाचं. हेच या शीर्षकाचं सांगणं आहे. आपण हे समजून घेऊ व एकजुटीनं या पर्वाचे पाईक होऊ. \"\"\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":48226035204247,"sku":"9788177665147","price":1832.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9788177665147.webp?v=1788769223","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/antar-parv-9788177665147","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}