{"product_id":"chanakya-and-art-of-getting-rich-9789355437976","title":"Chanakya And Art Of Getting Rich","description":"\u003cp\u003e • Author(s): Radhakrishnan Pillai\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003eचाणक्यचा अर्थशास्त्र हा एक अतुलनीय राजकीय ग्रंथ आहे. जगभरातील विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि नेते त्याचा उपयोग करतात. या पुस्तकात राधाकृष्णन पिल्लई यांनी संपत्ती निर्मितीचे धोरणात्मक आणि व्यावहारिक मार्ग सादर करताना अर्थशास्त्रातील मूळ पाठ दिले आहेत. हा समग्र अभ्यास, संपत्तीची स्वीकृती, व्यवस्थापन आणि वितरणाच्या मार्गावर असणार्‍या विचार आणि प्रक्रियांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करतो.\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849105559703,"sku":"9789355437976","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789355437976.webp?v=1769595993","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/chanakya-and-art-of-getting-rich-9789355437976","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}