{"product_id":"how-to-day-trade-for-a-living-9789373177137","title":"How To Day Trade For A Living","description":"\u003cp\u003e • Author(s): Andrew Aziz\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003eया पुस्तकामध्ये लेखकाने डे ट्रेडिंगविषयी सर्व मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. त्याशिवाय शेअर बाजारामध्ये दैनंदिन व्यवहार करताना महत्त्वपूर्ण रणनीती कशा पद्धतीने तयार केल्या जातात आणि त्यांचा उपयोग करून बहुतांश ट्रेडर्स रोज कसे व्यवहार करतात, याची माहिती दिली आहे. शेअर बाजारामध्ये कामकाजाला प्रारंभ होताच, त्या दिवसभरामध्ये कोणते शेअर्स उत्तम कामगिरी देऊ शकणार आहेत, यांचा शोध कसा घ्यायचा? त्याचबरोबर उपलब्ध साधनसामग्री आणि मंचांचा वापर कसा करावा, याविषयी त्यांनी आपले विचार या पुस्तकामध्ये मांडले आहेत. या पुस्तकामध्ये डे ट्रेडिंगच्या रणनीती, तंत्रज्ञान आणि त्यांच्या वापरासंबंधी अंतर्गत बाबींची माहिती त्यांनी दिली आहे, त्यामुळेच शेअर बाजार व्यवहार करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवशिकावूंना हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहेच; त्याचबरोबर अनुभवी ट्रेडर्सनाही उपयोगी पडेल, अशी मूल्यवान माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849112768663,"sku":"9789373177137","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789373177137.webp?v=1769596041","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/how-to-day-trade-for-a-living-9789373177137","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}