{"product_id":"if-truth-to-be-told-9789390924356","title":"If Truth To Be Told","description":"\u003cp\u003e • Author(s): Om Swami\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003eवयाच्या आठव्या वर्षी स्वप्नात परमेश्वराचं दर्शन झाल्यामुळे त्याला गाढ शांतता आणि आनंद यांची अनुभूती आली. परमेश्वराला भेटण्यासाठी, दिव्यत्वाची प्रचिती घेण्यासाठी त्यानं ज्योतिर्विद्या, उत्कट ध्यान आणि तंत्र यांचा अवलंब केला; पण तरी परमेश्वरदर्शन होण्याचं चिन्ह दिसेना. दारुण निराशेच्या भरात त्यानं आंतरिक अस्वस्थतेपासून सुटका मिळवण्यासाठी भौतिक स्वप्नांचा पाठपुरावा सुरू केला; पण भौतिक सुखांनी आतली पोकळी भरून येण्यासारखी नव्हती. br\u0026gt;अखेर त्याने संसाराचा परित्याग केला आणि तो संन्यासी बनला. आजकालच्या आव्हानपूर्ण आणि बव्हंशी संभ्रमाच्या काळात आध्यात्मिक जीवनाची जडणघडण कशी होऊ शकते, याची ही विस्मयकारक स्मरणगाथा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849138163863,"sku":"9789390924356","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789390924356.webp?v=1769596193","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/if-truth-to-be-told-9789390924356","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}