{"product_id":"kiss-that-frog-9789355435217","title":"Kiss That Frog","description":"\u003cp\u003e • Author(s): Brian Tracy\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003eया पुस्तकात सांगितलेली प्रभावी तंत्रं आणि करायला सांगितलेला सराव यांमुळे तुमची मानसिकता पूर्णपणे बदलून जाईल. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक अनुभवामध्ये तुम्हाला काही चांगलं शिकण्याजोगं सापडेल; मग भले सुरुवातीला त्या व्यक्तीशी वागणं किंवा तो अनुभव घेणं तुम्हाला खूप कठीण किंवा आव्हानात्मक वाटलेलं असेल. अढळ आत्मविश्वास कसा मिळवायचा, स्वत:ला सर्वश्रेष्ठ कसं घडवायचं आणि असामान्य जीवन कसं जगायचं हे या पुस्तकातून तुम्ही शिकू शकाल.\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849097269399,"sku":"9789355435217","price":163.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789355435217.webp?v=1769595943","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/kiss-that-frog-9789355435217","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}