{"product_id":"lockdown-liasions-9789390924318","title":"Lockdown Liasions","description":"\u003cp\u003e • Author(s): Shobhaa De\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003e'लॉकडाऊन ः कुलूपबंद मनांच्या कथा' हा शोभा डे या संवेदनशील लेखिकेच्या निरीक्षण आणि आत्मपरीक्षण यांचा परिपाक म्हणता येईल. अचानक कोसळलेल्या वैश्विक संकटाच्या दुष्परिणामातून आबाल-वृद्ध, तरुण-तुर्क, पुरुष-स्त्रिया, गरीब-श्रीमंत, यशस्वी-अपयशी, धीट-दुर्बल, आनंदी-नैराश्यग्रस्त यांपैकी कुणीच सुटलं नाही. कसोटीचा क्षण आला की, नात्यांचा कसा कस लागतो, त्याला कसे नवे आयाम लाभतात, भ्रमाचे भोपळे कसे फुटतात ते शोभा डे सहज उलगडून दाखवतात. कोविड-19च्या महामारीत प्रत्येकाच्या भावविश्वात झालेली भावनांची उलथापालथ या कथांमधून अनुभवता येईल. तरीही, भाषा, वेश, धर्म, यांपलीकडे जात प्रेमाचा धागा बहुतेक ठिकाणी प्रबळ ठरतो हेसुद्धा अनुभवता येईल. कोविडपश्चात रुळू पाहणारा 'न्यू-नॉर्मल' अंगीकारताना लोकांना कसा संघर्ष करावा लागत आहे, हे यातून जाणून घेता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849138458775,"sku":"9789390924318","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789390924318.webp?v=1769596191","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/lockdown-liasions-9789390924318","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}