{"product_id":"midsummer-mysteries-9789355435668","title":"Midsummer Mysteries","description":"\u003cp\u003e • Author(s): Agatha Christie\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003eया पुस्तक म्हणजे गुन्ह्यांच्या सम्राज्ञीने लिहिलेल्या रहस्यकथा आहेत. उन्हाळ्यात तापमान जसजसं वाढतं, तसतसं दुष्ट प्रकार घडण्याच्या शक्यताही वाढतात. कॉर्नवॉलपासून फ्रेंच रिव्हिएरापर्यंत, डेल्फीक मंदिरांची पार्श्वभूमी असो की इंग्लिश गावातली घरं असोत, अ]ॅगाथा ख्रिस्तीची सर्वांत प्रसिद्ध पात्रं उन्हाळ्याच्या तलखीमध्येही कठीणातली कठीण रहस्यं उकलून दाखवतात. आजवरची सर्वाधिक खपाची कादंबरीकार अ]ॅगाथा ख्रिस्तीची ही गुंतागुंतीची रहस्यं वाचायला तुम्हाला नक्कीच मजा येईल!\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849098285207,"sku":"9789355435668","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789355435668.webp?v=1769595947","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/midsummer-mysteries-9789355435668","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}