{"product_id":"personal-success-9789389647327","title":"Personal Success","description":"\u003cp\u003e • Author(s): Brian Tracy\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eजीवनात प्रत्येकालाच यशस्वी होण्याची इच्छा असते. व्यक्तिमत्त्वात आणि आचरणात केलेल्या बदलानं यशाच्या उत्तुंग शिखरावर जाता येतंं. या पुस्तकात ब्रायन ट्रेसी यांनी काही ठळक मुद्द्यांमधून याविषयी मार्गदर्शन केले आहे ः तुम्हं ध्येय निश्चित करा; संधीचं सोनं करण्यासाठी मनोवृत्ती बदला; स्वतःबद्दलचा संकुचित विचार मनातून काढून टाका; आत्मविश्वास अंगी बाणवा; धैर्यशील बना; तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका; मिळणार्‍या प्रत्येक संधीतून शिका आणि पुढे जा; जनसंपर्क वाढवण्याची सवय लावून घ्या; तुमच्या योजनांचे रचनाकार तुम्हीच व्हा. यासारख्या सहजसुलभ पण पटावरील डाव बदलण्याची ताकद असणार्‍या तंत्राच्या साहाय्यानं तुम्ही स्वप्नपूर्ती कशी करू शकता.\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849131085975,"sku":"9789389647327","price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789389647327.webp?v=1769596147","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/personal-success-9789389647327","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}