{"product_id":"sadaa-sarvadaa-9788194200413","title":"Sadaa Sarvadaa","description":"\u003cp\u003e • Author(s): Sada Dumbre\u003cbr\u003e • Publisher: Goldenpage Publication\u003cbr\u003e • Publisher Imprint: Goldenpage Publication\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003e स्वतःचा विशिष्ट 'वर्ल्ड व्ह्यू' असलेला हा संपादक आहे. असे संपादक आज अगदी क्वचितच आढळतील. राजकीय मतांच्या बाबतीत सदा डुम्बरे 'लेफ्ट ऑङ्ग द सेंटर' म्हणता येईल असे वाटतात; पण त्यांचा खरा पिंड लिबरल विचारवंताचा आहे, असे मला तरी वाटते. त्यांच्या आस्थाविषयांचा आवाका स्तिमित करणारा आहे. त्यांच्या बहुमितीय प्रज्ञेचा तो आविष्कार आहे. त्यांचे इंग्रजी वाचन मराठी वाचनाइतकेच विस्तृत आहे. \u003c\/p\u003e\u003cp\u003e हा संपादक केवळ केबिनमध्ये बसून लेखन करणारा कधीच नव्हता. ह्या पुस्तकातील अनेक लेख त्यांच्या व्यापक अनुभवविश्]वाचा प्रत्यय देणारे आहेत. जागतिक आवाका असलेल्या एका प्रगल्भ संपादकाने केलेले हे लेखन सामाजिक प्रश्]नांविषयीची आपली जाण अधिक समृद्ध करणारे आहे. 'सदा सर्वदा'मधील बहुतेक सर्व लेख वाचनीय आणि तरी आजही समयोचित. ते वाचून वाचकाचे विविध सामाजिक प्रश्]नांबाबतचे आकलन अधिक सखोल होते; वेगळ्या दिशांनी विचार करायला तो प्रवृत्त होतो. वाचकांचा उत्तम प्रतिसाद या पुस्तकाला मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.\u003c\/p\u003e\u003cp\u003e (प्रस्तावनेतून)\u003c\/p\u003e\u003cp\u003e - भानू काळे\u003c\/p\u003e\u003cp\u003e संपादक, अंतर्नाद\u003c\/p\u003e","brand":"Goldenpage Publication","offers":[{"title":"Paperback","offer_id":48229013356695,"sku":"9788194200413","price":2479.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9788194200413.webp?v=1788781753","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/sadaa-sarvadaa-9788194200413","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}