{"product_id":"sales-management-9789355435408","title":"Sales Management","description":"\u003cp\u003e • Author(s): Brian Tracy\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eउच्च कामगिरी करणार्‍या विक्री व्यावसायिकांची भरती करून घेणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हे विक्री व्यवस्थापकाचे काम असते. हे नेमके कसे करावे हे या पुस्तकातून दाखवून देण्यात आले आहे. कोणत्या गोष्टींमुळे अत्यंत यशस्वी विक्री व्यवस्थापक हे उर्वरित विक्री व्यवस्थापकांहून वेगळे ठरतात याचा अभ्यास करण्यात ब्रायन ट्रेसी यांनी अनेक दशकांचा काळ व्यतीत केला. या छोट्याशा पुस्तकातून त्यांनी त्यांच्या या सगळ्या अभ्यासाचे सार मांडले आहे. असे यशस्वी व्यवस्थापक कोणत्या साध्या; परंतु प्रभावी व्यूहरचनांचा वापर करतात ते त्यांनी सांगितले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849098023063,"sku":"9789355435408","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789355435408.webp?v=1769595942","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/sales-management-9789355435408","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}