{"product_id":"the-answer-how-to-take-charge-of-your-life-become-the-person-you-want-to-be-9789388241120","title":"The Answer: How To Take Charge Of Your Life \u0026 Become The Person You Want To Be","description":"\u003cp\u003e • Author(s): Allan | Barbara Pease\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eतुमचे आयुष्य तुमच्या हातीहे पुस्तक तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरिता पहिलं पाऊल उचलण्यास प्रेरणा देतं| तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे ते कसं शोधून काढावं हे दाखवणारा व मग ते घडवून आणणारा सुगम व व्यावहारिक मार्गदर्शक आहे| स्वास्थ्य, मनःशांती, आर्थिक समृद्धी आणि आनंदाकडे नेणारं यशाचं मानसशास्त्र यातून सांगितलं आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिकतेचं पुनर्गठन करून व तुमच्या उद्दिष्टांमध्ये स्पष्टता आणून, अडथळ्याचं संधीमध्ये रूपांतर करता येतं| त्याद्वारे तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करणं व महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणणं शक्य होतं|\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849121550487,"sku":"9789388241120","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789388241120.webp?v=1769596098","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/the-answer-how-to-take-charge-of-your-life-become-the-person-you-want-to-be-9789388241120","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}