{"product_id":"unbox-your-life-9789355437839","title":"Unbox Your Life","description":"\u003cp\u003e • Author(s): Tobias Beck\u003cbr\u003e • Publisher: Manjul Publishing House\u003cbr\u003e • Publisher Imprint: Manjul Publishing House\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003eचांगल्या गोष्टी आणि अपरिहार्यपणे असते ते दुःख म्हणजे जीवन; या पुस्तकातून अनेक कथा आहेत. सुप्रसिद्ध योगा टीचर काजूगा यामागुची आणि अनेक समकालीन जगात जगून पुस्तकं वाचणाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोन देत आहेत. यातूनच प्रत्यक्ष प्रामाणिक जीवन जगण्यासाठी संघर्षाच्या काळातल्या माणसांस उपयुक्त रणनीती प्रदान करतं. इतरांकडून नियंत्रित होण्याऐवजी तुम्ही तुमचं जीवन यशस्वीरीत्या चालवा. अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला पाठिंबा देतील, तुम्हाला विकसित होऊ देतील आणि तुम्हाला पुढे जाऊ देतील. समस्या आणि आव्हानांऐवजी संधी आणि शक्यता यांचा विचार करा. स्वतःला प्रेरित करा, आपला मार्ग आपणच आखा आणि आपल्या स्वप्नांनी तसेच ध्येयांनी स्वतःला दिगदर्शित होऊ द्या.\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":46849104937111,"sku":"9789355437839","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789355437839.webp?v=1769595986","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/unbox-your-life-9789355437839","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}