{"product_id":"urdu-shika-9788186169360","title":"Urdu Shika","description":"\u003cp\u003e • Author(s): Shripad Joshi\u003cbr\u003e • Publisher: Nitin Prakashan\u003cbr\u003e • Publisher Imprint: Nitin Prakashan\u003cbr\u003e • BISAC: General\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003e उर्दू या भावभावनांची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या भाषेची, तिची लिपी व साहित्य यांची ओळख व्हावी या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकामध्ये उर्दू काव्य-रसिकांसाठी काही निवडक शेरही दिले आहेत. निवडक वाक्प्रचार व म्हणींचाही यामध्ये समावेश केला आहे. शेवटी अवघड शब्दांचे अर्थ देणारा छोटा उर्दू-मराठी शब्दसंग्रहही दिला आहे. मराठीतून उर्दू शिकण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Paperback","offer_id":48226661138583,"sku":"9788186169360","price":1832.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9788186169360.webp?v=1788771518","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/urdu-shika-9788186169360","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}