{"product_id":"you-can-marathi-9789349487314","title":"You Can (Marathi)","description":"\u003cp\u003e • Author(s): Translator Ra George Matthew Adams\u003cbr\u003e • Publisher: Sakal Media Pvt Ltd\u003cbr\u003e • Publisher Imprint: Sakal Media Pvt Ltd\u003cbr\u003e • BISAC: Substance Abuse \u0026amp; Addictions - Alcohol\u003c\/p\u003e\u003cp\u003eस्व-विकासासाठी 'अढळ आत्मविश्वास' आवश्यक असतो; यू कॅन (तुम्ही करू शकता!) या पुस्तकामधून सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ते आणि लेखक जॉर्ज मॅथ्यू अॅयडम्स त्यांच्या यशाचे हेच रहस्य उलगडून सांगतात. तुम्ही पाहिलेले आयुष्याचे स्वप्न जगण्यापासून तुम्हाला कोण थांबवत असेल, तर तुम्ही स्वतःला घातलेल्या मर्यादा! यावर हे पुस्तक मात करायला शिकवते. सबबी सोडून कृती करण्याचे प्रेरणादायी आव्हान देणारे आणि तुम्हाला स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वीकारायला उद्युक्त करणारे हे पुस्तक आहे. भीती, शंका आणि कारणे शोधण्याच्या सवयींवर विजय मिळवण्याचा प्रभावी मार्गदर्शक म्हणजे हे पुस्तक आहे. कोणतेही ध्येय साध्य करण्याची क्षमता तुमच्यातच आहे; याचा ठोस पुरावा म्हणजे हे पुस्तक तुमच्या मार्गात खरे अडथळे हे तुम्ही स्वतः निर्माण करता तेच असतात, त्यावर उपाययोजना सुचवणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद रमाकांत दाणी यांनी केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Media Pvt Ltd","offers":[{"title":"Paperback","offer_id":48217006145687,"sku":"9789349487314","price":1724.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/3471\/1191\/files\/9789349487314.webp?v=1788739018","url":"https:\/\/atlanticbooks.com\/products\/you-can-marathi-9789349487314","provider":"Atlantic Books","version":"1.0","type":"link"}