Skip to content

Booksellers & Trade Customers: Sign up for online bulk buying at trade.atlanticbooks.com for wholesale discounts

Booksellers: Create Account on our B2B Portal for wholesale discounts

The Book of Ram (Marathi): the Book of Ram

by Devdutt Pattanaik
Save 35% Save 35%
Current price ₹147.00
Original price ₹225.00
Original price ₹225.00
Original price ₹225.00
(-35%)
₹147.00
Current price ₹147.00

Ships in 4-7 Days

Free Shipping in India on orders above Rs. 500

Request Bulk Quantity Quote
+91
Book cover type: Paperback
  • ISBN13: 9780143441540
  • Binding: Paperback
  • Subject: N/A
  • Publisher: Penguin Swadesh
  • Publisher Imprint: Penguin Swadesh
  • Publication Date:
  • Pages: 198
  • Original Price: INR 225.0
  • Language: Marathi
  • Edition: N/A
  • Item Weight: 200 grams
  • BISAC Subject(s): Fairy Tales, Folk Tales, Legends & Mythology

राम म्हणजे सामाजिक मूल्यांची जोपासना करणारा मर्यादा पुरुषोत्तम| राम म्हणजे रघुवंशाचा वारस, सूर्यकुलातलं एक रत्न आणि विष्णूचा सातवा अवतार अनेक स्त्रीवाद्यांनी त्याला झिडकारलं, तर राजकारण्यांनी त्याला प्रचारासाठी वापरलं; पण त्यामुळे त्यांचं वैभव आणि त्याची भव्यता या गोष्टी मात्र तसूभरही उणावल्या नाहीत| हिंदू धर्मियांनी ज्याची पूजा राजाच्या रूपात केली, असं एकमेव दैवत म्हणजे राम तेव्हा देवदत्त पटनायक यांच्या प्रस्तुत पुस्तकांचं वाचन करा आणि 'आजही रामायण सुरूच आहे' हे अनुभवा| अनेक पुराणकथांत दडलेला गूढ अर्थ देवदत्त यांनी या पुस्तकात अत्यंत रंजकतेनं मांडलाय|

About the Author

डॉ. देवदत्त पटनायक यांचे वैद्यकीय प्रशिक्षण झाले असून, ते व्यवसाने मार्केटिंग मॅनेजर आहेत, तसेच पौराणिक कथांचे उत्कट अभ्यासक आहेत. 'तुलनात्मक पुराणकथा' (comparative mythology) या मुंबई विद्यापीठांतर्गत चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात त्यांनी सर्वोच्च गुण मिलवले असून, दैवी कथा, प्रतीके आणि विधी यांच्या आधुनिक काळातील संदर्भावर ते विस्ताराने व्याख्याने देतात| 'पेंग्विन इंडिया' यांच्यासोबत प्रकाशित झालेल्या त्यांच्या ग्रंथसंपदेत पुढील पुस्तके आहेत: द बुक ऑफ राम, मिथ मिथ्या: अ हँडबुक ऑफ हिंदू मायथॉलॉजि, सीता आणि मुलांसाठी देवलोक कथामाला. देवदत्त यांची अपारंपरिक लेखनपद्धती आणि प्रासादिक, गुंतवून ठेवणारी शैली ही त्यांच्या व्याख्यानांमधून, पुस्तकांमधून आणि लेखांमधून सहज प्रतीत होते|

Trusted for over 48 years

Family Owned Company

Secure Payment

All Major Credit Cards/Debit Cards/UPI & More Accepted

New & Authentic Products

India's Largest Distributor

Need Support?

Whatsapp Us