Skip to content

Booksellers & Trade Customers: Sign up for online bulk buying at trade.atlanticbooks.com for wholesale discounts

Booksellers: Create Account on our B2B Portal for wholesale discounts

Ghataghatache Roop Agale

by Govind Anant Kulkarni
Sold out
₹1,616.00
Original price ₹1,616.00
Original price ₹1,616.00
₹1,616.00
Current price ₹1,616.00

Imported Edition - Ships in 18-21 Days

Free Shipping in India on orders above Rs. 500

Request Bulk Quantity Quote
+91
Book cover type: Paperback
  • ISBN13: 9789347138447
  • Binding: Paperback
  • Subject: N/A
  • Publisher: Sakal Media Pvt Ltd
  • Publisher Imprint: Sakal Media Pvt Ltd
  • Publication Date:
  • Pages: 122
  • Original Price: USD 14.99
  • Language: Marathi
  • Edition: N/A
  • Item Weight: 150 grams
  • BISAC Subject(s): General

घटाघटाचे रूप आगळे हा कथासंग्रह वेगवेगळ्या कथांनी गुंफलेला आहे. त्यातल्या काही रूपककथा आहेत. प्रत्येक कथा जीवनाचा आशावादी दृष्टीकोन अधोरेखित करते. कला, निसर्ग, स्वप्ने, आणि जीवनातील सूक्ष्म निरीक्षणांच्या माध्यमातून मानवी अस्तित्वाचे तत्त्वज्ञान उलगडले आहे. लेखकाच्या दीर्घ लेखनप्रवासातील विविध चिंतने, प्रश्न, अंतरीची अस्वस्थता आणि शोध यांचे एकत्रित प्रतिबिंब या पुस्तकात दिसते.

Govind Anant Kulkarni: - "गोविंद अनंत कुळकर्णी हे साठ वर्षांहून अधिक काळ लेखनसेवा करत आहेत. - मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन छत्तीस वर्षे चेंबूर येथील शाळेमध्ये ग्रंथपाल म्हणून काम पाहिले आहे. - खलील जिब्रानच्या लेखनाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. त्यातूनच त्यांच्या स्वत च्या रूपककथा आकाराला आल्या. - लेखकाची प्रत्येक कथा वाचक स्वत च्या अनुभवांशी ताडून पाहतो तेव्हा लेखकाच्या ठायी असलेली व्यापक दृष्टी वाचकाला अंतर्मुख करते. - छत्तीस वर्षे ग्रंथपालाची नोकरी केलेल्या गोविंद कुळकर्णी यांचे साहित्याशी अत्यंत दृढ ऋणानुबंध आहेत. - रूपककथा आणि ललित अंगाने जाणाऱ्या इतर कथा हाताळणारे गोविंद कुळकर्णी यांचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे."

Trusted for over 49 years

Family Owned Company

Secure Payment

All Major Credit Cards/Debit Cards/UPI & More Accepted

New & Authentic Products

India's Largest Distributor

Need Support?

Whatsapp Us