Skip to content

Booksellers & Trade Customers: Sign up for online bulk buying at trade.atlanticbooks.com for wholesale discounts

Booksellers: Create Account on our B2B Portal for wholesale discounts

Kathantar

by Authors Russian
Sold out
₹1,940.00
Original price ₹1,940.00
Original price ₹1,940.00
₹1,940.00
Current price ₹1,940.00

Imported Edition - Ships in 18-21 Days

Free Shipping in India on orders above Rs. 500

Request Bulk Quantity Quote
+91
Book cover type: Paperback
  • ISBN13: 9788177663617
  • Binding: Paperback
  • Subject: N/A
  • Publisher: Mehta Publishing House
  • Publisher Imprint: Mehta Publishing House
  • Publication Date:
  • Pages: 162
  • Original Price: USD 17.99
  • Language: Marathi
  • Edition: N/A
  • Item Weight: 214 grams
  • BISAC Subject(s): General

TRANSLATION OF SELECTED STORIES OF TOLSTOY, CHEKHOV, SOLZHENITSYN AND MORE. THESE STORIES REFLECT THE FIGHT FOR INDIVIDUAL LIBERTIES THE RUSSIAN SOCIETY YEARNED AND FOUGHT DURING THE DAYS FROM THE TSAR TO GORBACHEV. THESE POPULAR STORIES ARE NOT AVAILABLE IN LUCID AND RICH TRANSLATION IN MARATHI BY SUNITI DESHPANDE. ""कथांतर हा एक प्रवास आहे - काही एक दुरावा दूर करण्याचा. आणि प्रयासही - अशाचा, की या 'दुराव्या'मध्येही काही भक्कम 'दुवा' आहे, हे दाखवून देण्याचा. आजोबा आणि शेजारचा लहानगा मुलगा यांचं जगावेगळं प्रेम, आजीशी पैजा लावणारा छोटासा नातू, साहेबांच्या भीतीनं थरथरणारा कारकून, शाळेतील शिक्षकांना विसरून जाणारे विद्यार्थी, खरेदीसाठी नवर्]याचा छळ करणारी 'अधर्मचारिणी', पुस्तकवेडी माणसं- मराठी माणसाला नवीन का आहेत? 'आंधळा पाऊस' मधील माणसाच्या मृत्यूनंतरचा सावळा गोंधळ पाहिला, की ''मी जाता राहिल कार्य काय?'' हा आपल्या भा. रा. तांब्यांचा प्रश्]न आठवत नाही का? एका 'बाल' विद्यार्थ्याकडून ''वर्गातील पाठ कसा असावा?'' याचा पाठ जेव्हा शिक्षिकेला मिळतो, तेव्हा 'शिष्यात इच्छेत पराजयम ॥' या भारतीय 'आदर्शा'विषयी तिला सांगावंसं वाटतंच वाटतं. तेव्हा हे 'अंतर'- हे केवळ भौगोलिक सीमांतर आहे. माणसं सारी इथून तिथून सारखीच. हे समजून जर वाचकांनी या कथा 'आपल्या' केल्या, तर 'प्रवास' आणि 'प्रयास' दोहोंचाही शीण गोड होऊन जाईल. ""

Trusted for over 49 years

Family Owned Company

Secure Payment

All Major Credit Cards/Debit Cards/UPI & More Accepted

New & Authentic Products

India's Largest Distributor

Need Support?

Whatsapp Us