Skip to content

Booksellers & Trade Customers: Sign up for online bulk buying at trade.atlanticbooks.com for wholesale discounts

Booksellers: Create Account on our B2B Portal for wholesale discounts

You Can (Marathi)

by Translator Ra George Matthew Adams
Sold out
₹1,724.00
Original price ₹1,724.00
Original price ₹1,724.00
₹1,724.00
Current price ₹1,724.00

Imported Edition - Ships in 18-21 Days

Free Shipping in India on orders above Rs. 500

Request Bulk Quantity Quote
+91
Book cover type: Paperback
  • ISBN13: 9789349487314
  • Binding: Paperback
  • Subject: N/A
  • Publisher: Sakal Media Pvt Ltd
  • Publisher Imprint: Sakal Media Pvt Ltd
  • Publication Date:
  • Pages: 140
  • Original Price: USD 15.99
  • Language: Marathi
  • Edition: N/A
  • Item Weight: 168 grams
  • BISAC Subject(s): Substance Abuse & Addictions / Alcohol

स्व-विकासासाठी 'अढळ आत्मविश्वास' आवश्यक असतो; यू कॅन (तुम्ही करू शकता!) या पुस्तकामधून सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ते आणि लेखक जॉर्ज मॅथ्यू अॅयडम्स त्यांच्या यशाचे हेच रहस्य उलगडून सांगतात. तुम्ही पाहिलेले आयुष्याचे स्वप्न जगण्यापासून तुम्हाला कोण थांबवत असेल, तर तुम्ही स्वतःला घातलेल्या मर्यादा! यावर हे पुस्तक मात करायला शिकवते. सबबी सोडून कृती करण्याचे प्रेरणादायी आव्हान देणारे आणि तुम्हाला स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वीकारायला उद्युक्त करणारे हे पुस्तक आहे. भीती, शंका आणि कारणे शोधण्याच्या सवयींवर विजय मिळवण्याचा प्रभावी मार्गदर्शक म्हणजे हे पुस्तक आहे. कोणतेही ध्येय साध्य करण्याची क्षमता तुमच्यातच आहे; याचा ठोस पुरावा म्हणजे हे पुस्तक तुमच्या मार्गात खरे अडथळे हे तुम्ही स्वतः निर्माण करता तेच असतात, त्यावर उपाययोजना सुचवणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद रमाकांत दाणी यांनी केला आहे.

George Matthew Adams, Translator Ra: - "जॉर्ज मॅथ्यू अॅचडम्स (१८७८-१९६२) हे अमेरिकन वृत्तपत्र लेखक आणि जॉर्ज मॅथ्यू अॅयडम्स न्यूजपेपर सर्व्हिसचे संस्थापक होते. त्यांचे प्रेरणादायी लेख, स्तंभ आणि कॉमिक स्ट्रिप्स यांची अमेरिकाभर व्यापक प्रसारमाध्यमांमध्ये प्रशंसा झाली. स्व-विकास व प्रेरणादायी साहित्य हा त्यांच्या लेखनाचा मुख्य आधार होता. त्यांचे यश आणि आत्मविश्वासावर आधारित प्रभावी लेखसंग्रह - आजही लाखो वाचकांना प्रेरणा देत आहे."

Trusted for over 49 years

Family Owned Company

Secure Payment

All Major Credit Cards/Debit Cards/UPI & More Accepted

New & Authentic Products

India's Largest Distributor

Need Support?

Whatsapp Us